ई-लर्न Never Stop Learning
ई-लर्न महाराष्ट्र द्वारे आम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. ऑनलाईन लर्निंग हा शब्द भरपूर विद्यार्थ्यांसाठी कदाचित नवीन असू शकतो परंतु आजघडीला ऑनलाईन लर्निंग याचा कोरोना विरुद्धच्या लढाईत एक शस्त्र म्हणून उपयोग होत आहे. आमची अपेक्षा आहे कि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील.
₹10,000 चे बेसिक कॉम्पुटर कोर्स आणि पर्सनल डेव्हलोपमेंट लाईव्ह सेशन्स मोफत शिकविण्यात येतील
शिक्षणाबरोबरच विद्यार्ध्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ₹10,000 चे बेसिक कॉम्पुटर कोर्स आणि पर्सनल डेव्हलोपमेंट लाईव्ह सेशन्स मोफत शिकविण्यात येतील

